लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोरीवलीत रंगणार ‘वॉकेथॉन’ - Marathi News | 'Walkathon' to be played in Borivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीत रंगणार ‘वॉकेथॉन’

बोरीवली पश्चिमेला ‘प्लेटलेट दान’विषयी जनजागृती करण्यासाठी विशेष अशा ‘वॉकेथॉन’चे रविवार 21 डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. ...

गाऊनवरील बंदी उठवली - Marathi News | The ban on the town was lifted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाऊनवरील बंदी उठवली

गोठीवली येथील इंद्रायणी महिला मंडळाने अखेर ड्रेसकोडची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. ...

उदासीनतेमुळे वेअर हाऊसची वाताहत - Marathi News | Due to depression warehouse collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदासीनतेमुळे वेअर हाऊसची वाताहत

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केटजवळील वेअर हाऊस वर्षभरापासून धूळ खात पडले आहे. वेअर हाऊसमधील शटरचे पत्रे व इतर भंगाराची चोरी होत आहे. ...

डुक्कर मारले: तिघांना अटक - Marathi News | Pig killed: three arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डुक्कर मारले: तिघांना अटक

डुकर मारल्यामुळे कोपर येथील जगदीश पाटील यांनी तिघा जणांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

खारेगाव पारसिक रेल्वे स्थानक साकारणार? - Marathi News | Will Kharegaon Parasik Railway Station be established? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारेगाव पारसिक रेल्वे स्थानक साकारणार?

पारसिक, खारेगाव रेल्वे स्थानकाबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...

त्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करा! - Marathi News | Report the crimes against those police! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :त्या पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करा!

संपुर्ण तालुक्यात पोलीसांविरूद्ध संताप खदखदत असून त्याच्या निषेधार्थ आदीवासींनी येथील पोलीसठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. ...

सातपाटीतील नौकेचे खडकावर आदळून नुकसान - Marathi News | Shutdown on the rock boat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातपाटीतील नौकेचे खडकावर आदळून नुकसान

सातपाटी खाडीमध्ये साचलेला प्रचंड गाळ, मच्छीमारामध्ये पडलेले गटतट आणि शासकीय अधिका:यावर ठेकेदाराचे असलेले वर्चस्व याचा मोठा फटका सातपाटी-मुरबे खाडीला बसत आहे. ...

विक्रमगडमध्ये खर्च पूर्ण, कामे अपूर्णच - Marathi News | Complete work in Vikramgad, complete works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमगडमध्ये खर्च पूर्ण, कामे अपूर्णच

तालुक्यात 2क्11-12 या वर्षात सिंचन विहिरी 599 मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 31क् पूर्ण झाल्या आहेत. तर 289 अपूर्ण अवस्थेत आहे. ...

जि.प. शाळांमधून खडू-फळा हद्दपार? - Marathi News | Zip Chalk-fruit exile in schools? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जि.प. शाळांमधून खडू-फळा हद्दपार?

मुलांना टॅबद्वारे शिक्षण देण्याचा विचार शिक्षकांनी केला आहे. आता शाळामधून खडू आणि फळा हद्दपार होणार असे दिसत़े ...