राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी केलेल्या नियुक्तीत बेकायदा नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असून, यामुळे ही याचिकाही मागे घेण्यात आली़ ...
राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असतानाच राज्यातील हवामान मात्र कोरडे नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले ...
वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात क्रिकेट खेळण्यावरून प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य व शिक्षक यांनी पाच विद्यार्थ्यांना बांबूने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांची शुक्रवारी राहत्या घरी हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी काहीच तासांत दोघांना अटक केली आहे. ...
शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष खाडे यांच्यासह पोलिस शिपाई भरत मोरे यांना एका व्हिडीओ पार्लर दुकानादारकडून ४० हजाराची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगेहात अटक केली. ...
आदित्य टॉवरचे तब्बल चौदा मजले अवैध ठरवून ते पाडा, या दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात टॉवर बांधणारी मेसर्स के. पटेल अॅण्ड कंपनीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. ...