लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय... - Marathi News | Do not begging beggars ... increasing crime ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिकाऱ्यांना भीक घालू नका... गुन्हेगारी वाढतेय...

भिकाऱ्यांना भीक घालू नका़़़ गुन्हेगारी वाढतेय़़़ असे फलक तेथील रेल्वे स्थानकावर लावले आहेत़ ...

प्रवीण दरेकर मातोश्रीवर! - Marathi News | Pravin Darekar Matoshri! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण दरेकर मातोश्रीवर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रवीण दरेकर तब्बल नऊ वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले. शनिवारी दुपारी १च्या सुमारास त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...

शिवाजी मंदिरात बॉम्बची अफवा - Marathi News | Rumors of bombing in Shivaji temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी मंदिरात बॉम्बची अफवा

दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शनिवारी एक बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ उडला होता. त्यात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली होती. ...

नौदल कमांडरच्या पत्नीला अटक - Marathi News | Naval commander's wife arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदल कमांडरच्या पत्नीला अटक

नेव्हीनगरमधील बनावट सौंदर्य प्रसाधने उत्पादनप्रकरणी कमांडरची पत्नी सीमा सिंह यांना पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते़ ...

पाच मेगाप्रकल्प लवकरच ट्रॅकवर - Marathi News | 5 megaproject soon to track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच मेगाप्रकल्प लवकरच ट्रॅकवर

मुंबईच्या उपनगरीय मार्गावर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना ट्रॅकवर आणण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. ...

उसासाठी केंद्राकडून कर्ज घेणार-मुख्यमंत्री - Marathi News | Center to borrow from the Center for sugarcane- Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उसासाठी केंद्राकडून कर्ज घेणार-मुख्यमंत्री

उसाला चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून कर्ज घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

अन्सारी उपचारासाठी लंडनला - Marathi News | Ansari treated London for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्सारी उपचारासाठी लंडनला

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी व बांधकाम व्यावसायिक विनोद अन्सारी याला यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. ...

पनवेलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंग - Marathi News | Extreme theme at the Chinuquel in Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंग

मुंबई पाहण्यासाठी आईबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. ...

क्षयरुग्णांसाठी २८ समुपदेशकांची नियुक्ती करणार - Marathi News | To appoint 28 counselors for tuberculosis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षयरुग्णांसाठी २८ समुपदेशकांची नियुक्ती करणार

मुंबईसारख्या शहरात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे क्षयरोग पसरण्याचा धोका जास्त आहे. क्षयरोगावरचे उपचार हे दीर्घकालीन आहेत. ...