
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
Maharashtra Municipal Election Results 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ठाण्यातही शिंदेसेनेचे ५ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये ट्रम्प प्रशासन उडी घेण्याची तयारी करत आहे. जर इराणने निदर्शकांना मारणे सुरू ठेवले तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
KDMC Election Results 2026: भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ...

राष्ट्रीय :"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेला 'जगण्याच्या अधिकाराची हत्या' म्हटलं आहे. ...

ठाणे :ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, ठाण्यात आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
Pakistan Claims Oil Gas Discovery: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हा शोध लागला आहे. ...

राष्ट्रीय :एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
Uttar Pradesh Crime News: मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाची १९ वर्षीय तरुणीने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथील मुरवल गावात घडली. ...

व्यापार :KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
भारतीय फास्ट-फूड इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडणार आहे. ज्या केएफसी (KFC) आणि पिझ्झा हटला (Pizza Hut) पाहून भारतीय ग्राहकांची भूक वाढते, आता त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कंपन्या एक होणार आहेत. ...

मुंबई :मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
BMC Election 2026 MNS BJP News: मातोश्रीचा प्रभाव असलेल्या परिसरातील ११ मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. ...

व्यापार :NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
पाहा नव्या सुधारणांनी काय होणार फायदा आणि जाणून घ्या कोणते झालेत यात बदल. ...

नाशिक :नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार यांच्या हा वाद झाला आहे. ...
