लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात राजकीय भूकंपाचे हादरे - Marathi News | City earthquake hawks in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात राजकीय भूकंपाचे हादरे

वर्षभरात नवी मुंबईतही सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालथ झाली. अडीच दशके एकहाती सत्ता गाजविणाऱ्या गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला. ...

भाजपाचे सदस्य नोंदणी महाअभियान - Marathi News | BJP Member Registration Mahabharajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे सदस्य नोंदणी महाअभियान

देशात मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करुन भाजपाला जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. ...

ई-टेंडरिंगमध्ये अडथळे - Marathi News | Interruptions in e-tendering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-टेंडरिंगमध्ये अडथळे

महापालिकेने निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी पेमेंट गेट वे प्रणाली सुरू केली आहे. ...

कर्करुग्णांसाठी १ कोटीचा निधी उभारणार - Marathi News | 1 crore funding for Cancer patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करुग्णांसाठी १ कोटीचा निधी उभारणार

सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर कर्करोगग्रस्त निधी म्हणून गौड ब्राह्मण ज्ञातीतील बांधवांच्या मदतीने जमा केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ...

चेंबूरचे रहिवासी हैराण - Marathi News | Chembur resident, Haren | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरचे रहिवासी हैराण

दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी चेंबूर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास पोलिसांनी विरोध केला होता. ...

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर? - Marathi News | Traffic safety question on the anvil? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

ठाण्यात झालेल्या युवतीतीच्या ‘त्या’ घटनेनंतर ठाणे परिसरातील रिक्षा मालकांना ठाणे पोलिसांतर्फे प्रत्येकास विशेष ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. ...

जव्हार नगराध्यक्षांच्या विरूद्ध अविश्वास मंजूर - Marathi News | Jawar sanctioned mistrust against the head of the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जव्हार नगराध्यक्षांच्या विरूद्ध अविश्वास मंजूर

जव्हार नगर परिषदेतील राजकीय भूकंपामुळे गेले १० दिवस जिल्ह्यातील राजकिय वातावरण अक्षराश: तापले होते ...

ग्रामस्थांचा दोन स्तरांवर संघर्ष - Marathi News | The villagers struggle at two levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामस्थांचा दोन स्तरांवर संघर्ष

रेल्वेमंत्रालयाने संगणकीकृत बहु आयामी उच्च अ‍ॅक्सेल क्षमतेचा माल भाडे वाहतुक प्रकल्प म्हणजे डेडीकेटेड फ्रेड कॉरीडॉर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. ...

विंटरच्या वेशभूषेत सखींनी लुटला रॅम्पचा आनंद - Marathi News | Wonder costume rapture rapture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विंटरच्या वेशभूषेत सखींनी लुटला रॅम्पचा आनंद

स्वेटर, मफलर आणि कानटोपी परिधान करून महिलांनी रॅम्पवर चालण्याचा मनसोक्त आनंद लुटला. निमित्त होते ते लोकमत सखी मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विंटर फॅशन शो चे. ...