लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवयवदान करणाऱ्यांची संख्या दुप्पट - Marathi News | The number of organisms doubled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदान करणाऱ्यांची संख्या दुप्पट

किडनी, फुप्फुस, यकृताच्या आजारावर औषधोपचार करीत असताना काही वेळा औषधोपचारांचा परिणाम रुग्णांवर होत नाही. ...

विद्यापीठात भव्य सभामंडप - Marathi News | Great meeting room at the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात भव्य सभामंडप

इंडियन सायन्स काँग्रेसची जय्यत तयारी मुंबई विद्यापीठाने केली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात येणारा भव्य सभामंडप (हँगर) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला जात आहे ...

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना फटका - Marathi News | Navi Mumbai airport project affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना फटका

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

नव्या मच्छीमार नौका नोंदणीला लागला ब्रेक - Marathi News | Brake started the registration of new fisherman boat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या मच्छीमार नौका नोंदणीला लागला ब्रेक

आॅनलाइन नोंदणीच्या कामाकरिता नोंदणी अधिकारी म्हणून सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

तीन दिवसांत ५९ तिकिटे अन् ४३0 रुपये उत्पन्न ! - Marathi News | Generated 59 tickets and 430 rupees in three days! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवसांत ५९ तिकिटे अन् ४३0 रुपये उत्पन्न !

लोकल प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सेवा सुरू केली. २७ डिसेंबरपासून सेवा सुरू करताच २९ डिसेंबरपर्यंत या सेवेला थंड प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. ...

नऊ महिन्यांत ३५ टक्केच खर्च - Marathi News | Spending 35 percent in nine months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ महिन्यांत ३५ टक्केच खर्च

राज्याच्या विकास कामावरील खर्चात ४० टक्के कपात करावी लागणार असल्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले असल्यामुळे बहुतेक विभागांची वाटचाल त्याच दिशेने चालू असल्याचे डिसेंबरअखेर झालेल्या खर्चावरून दिसते. ...

थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांच्या विविध व्यूहरचना - Marathi News | Various configurations of Mumbai Police for Thirty First | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलिसांच्या विविध व्यूहरचना

थर्टीफस्टनिमित्त गर्दी खेचणारी शहरातील सुमारे २५ ठिकाणांची यादी मुंबई पोलिसांनी तयार केली असून तेथे नववर्षस्वागताला अनुचित घटनेने गालबोट लागू नये यासाठी व्यूहरचना आखली आहे. ...

मुख्यमंत्र्यांची लोकल सफर - Marathi News | Chief Minister's local journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची लोकल सफर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकलने प्रवास केला. कल्याण येथील कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला फौजफाटा बाजूला ठेवत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून लोकल पकडली. ...

प्रभागाचे वॉर्ड झाल्याची आयोगाला माहितीच नाही - Marathi News | The Commission did not know that the ward had been ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागाचे वॉर्ड झाल्याची आयोगाला माहितीच नाही

अद्याप मंत्रालयातून समोरच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचलेला नाही. ...