संतोष भवनच्या दुबे लक्ष्मी चाळीत राहणारा मंगेश विश्वकर्मा (२६) हा त्याचा भाऊ रितेश व मित्र रामेश्वर हे तिघे ७ मेला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी आरोपी दीपू पाल याच्याकडे सोमवारी संध्याकाळी संतोष भवन येथील कारगिल नगरच्या रिक्षास्टँडजवळ गेले. ...
26/11 Terror Attack : या कामात अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या 'नॉटी' या श्वानाचा मृत्यू झाला आहे. नॉटीने सोमवारी (१० मे) अखेरचा श्वास घेतला. तो १४ वर्षांचा होता. ...
शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ सर्वांच्या मदतीला धावून जाणारे प्रदीप राणे हे उच्चशिक्षित व वसईतील प्रतिष्ठित घराण्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वानाच सुपरिचित होते ...
कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुक ...
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ...
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या लोकांमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांचाही समावेश आहे. यातील काही मंडळी कोरोनातून पूर्णपणे बरी होऊन पुन्हा आपल्या कामाला लागली आहेत. ...
शनिवारी माजी नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ८ मे पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रद्द करण्याबाबतचे निवेदन उपमुख्याधिकारी सुभाष नागप यांना दिले. ...