शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या राड्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:38 IST

पालिकेच्या वालीव कोविड  सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या.

वसई  - वालीव कोविड सेंटर मधील असुविधे बाबत प्रश्न उपस्थित करून वसई विरार महापालिकेच्या विरार मुख्यालयात मंगळवारी दुपारी राडा करून आयुक्तांना गलिच्छ शिवीगाळ व घोषणा, पोस्टरबाजी करणाऱ्या मनसे जिल्हाद्यक्ष व अन्य कार्यकर्त्यांवर कलम 353 अनव्ये म्हणजेच सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून निषेध व्यक्त केला. 

पालिकेच्या वालीव कोविड  सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या मनसे कडे तक्रारी होत्या. या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह पालिका  मुख्यालयात मंगळवारी राडा केला. यावेळी जाधव सहीत अन्य कार्यकर्त्यांनी पालिका  आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना उद्देशून अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विरार पोलिसांनी या सर्व  कार्यकर्त्यांविरोधात  मंगळवारी उशिरा गुन्हा तर दाखल केला आहे. मात्र,आता पालिकेवर प्रशासक राजवट आहे सोबत ते आयुक्त ही आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा शाब्दिक  खाल्ला हा आम्हा कर्मचाऱ्यांवर देखील झालेला हल्ला असल्याची तीव्र भावना व्यक्त करून पालिकेतील सर्व प्रभाग समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून तीव्र आंदोलन केले. परिणामी मनसेच्या या उर्मट जिल्हाध्यक्ष व अन्य कार्यकर्त्यांवर कलम 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका