शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात ६८ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:22 IST

Maharashtra Election 2019: बोईसर मतदारसंघात सकाळी काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसली. दुपारच्या उन्हात ही गर्दी आसेरलेली दिसली तर संध्याकाळी मात्र मतदान केंद्रे गर्दीने फुललेली दिसली

बोईसर : बोईसर मतदारसंघात सकाळी काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसली. दुपारच्या उन्हात ही गर्दी आसेरलेली दिसली तर संध्याकाळी मात्र मतदान केंद्रे गर्दीने फुललेली दिसली. येथे सरासरी ६८ टक्के मतदान होईल, असा प्राथमिक अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी व्यक्त केला.येथे बविआचे राजेश पाटील, सेनेचे विलास तरे आणि भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढणारे संतोष जनाठे यांच्यातच खरी लढत आहे.

५ मतदानकेंद्रात व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याने काही वेळासाठी मतदान खोळंबले होते. मतदानकेंद्रातील मतदारांच्या अनुक्रमांकांमध्ये तफावत असल्याने मतदान करताना मतदारांना त्रास झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला. ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान झाले तर शेवटच्या दोन तासात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रावर साडेपाच पर्यंत रांगाच रांगा दिसत होत्या. काही ठिकाणी मतदान याद्यांतील गोंधळामुळे नावे शोधताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक मतदान केंद्रावर वृद्ध व अपंगांनीही उत्साहात मतदान केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानboisar-acबोईसर