शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट - परिवहन विभागातर्फे अखेर ट्रॅव्हल्सना दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:14 IST

तीन जणांना दंड : आता तरी लूट थांबणार?

विरार : अखेर लोकमतच्या पाठ पुराव्या नंतर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणाºया विरार येथील खासगी ट्रॅव्हल्सना वसई परिवहन विभागाने अखेर दंड आकारला आहे. ९ जणांना नोटीसा पाठवून ३ जणांकडून दंड वसूल केला आहे. या आधी परिवहन विभागाने केवळ नोटीसा बजावल्या होत्या पण लोकमत मध्ये कारवाई होत नसल्याची बातमी आल्यानंतर या खासगी ट्रॅव्हल्सवर दंडाची कारवाई परिवहन विभागाने केली आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाºया खास करून कोकणात जाणाºया प्रवाशांकडून अवाढव्य भाडं घेऊन त्यांना लुटण्याचे काम खासगी ट्रॅव्हल्स करत होते. तर परिवहन विभागाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परिवहन विभागाच्या पथकाने १० मे रोजी वसई फाटा, मनवेलपाडा तलाव, विरार फाटा आदी ठिकाणी या खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यातील काही खासगी ट्रॅव्हल्सकडे परवाने देखील नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी परिवहन विभागाने या खासगी ट्रॅव्हल्सला नोटीस बजावल्या होत्या.आता परिवहन विभागाने सक्त कारवाईला सुरवात केली असून त्यातील एमएच- ४८ -के- ३९९४ कडून २६ हजार ९२८ रु पये, एमएच-०४ -जेके- ९६१९ कडून १८०० रु पये तर एमएच-०८ -ई-९३९६ कडून २४०० रु पये दंड वसूल करण्यात आला आहे.असे एकूण ३१ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तर इतर खासगी ट्रॅव्हल्सना नोटीसा पाठवण्यात आल्या असून त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.पुढील कारवाई सुरु आहे. कारवाई आता कुठेच थांबणार नाही अनिधकृत खासगी ट्रॅव्हल्स ना आता थारा नाही.- एन. एन. पाटील,परिवहन विभाग अधिकारी

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सVasai Virarवसई विरार