शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

दमदाटी करणाऱ्या कॉन्स्टेबलची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 3:07 AM

या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले.

बोर्डी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे कॉन्स्टेबल देविदास सोमवंशी यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याची तक्रार पत्रकार योगेश चांदेकर यांनी डहाणू पोलीसात दाखल केली आहे. दमण बनावटीची अवैध दारू डहाणू आणि तलासरी या भागातून महाराष्ट्र्रात आयात केली जाते.

या धंद्यात सक्रिय असणाºयांना कॉन्स्टेबल सोमवंशी यांचा वरदहस्त असल्याचे पुरावे एका हिंदी वृत्तवाहिनीचा पालघर जिल्हा प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्या हाती लागले. त्यांनी या बाबत सोमवंशी यांना विचारले असता, त्यांनी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. तथापि सोमवंशी विरु द्ध पत्रकाराने डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय या अवैध धंद्यात कॉन्स्टेबलचा हात असल्याचे पुरावे उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर कार्यालयाच्या अधीक्षकांना सादर केले आहेत. शिवाय, या कर्मचाºयाविरु द्ध कठोर कारवाई करावी, तसे झाल्यास दमण दारू तस्करीच्या धंद्याला आळा बसण्यास मदत होईल, अशी मागणी केल्याचे चांदेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकारावर धाकदपटशाही करणाºया या कॉन्स्टेबल विरु द्ध निषेध नोंदवून, कायदेशीर कारवाईची मागणी जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी केली आहे.तीन दिवसांत अहवालया बाबत उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर यांचे मार्फत चौकशीचे आदेश देऊन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. अशी माहिती पालघर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल बुकन यांनी दिले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार