वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 07:46 IST2019-01-27T07:44:23+5:302019-01-27T07:46:33+5:30

वसई टॅककॅब कंपनीच्या कारशेडला पहाटे अचानक आग लागली आहे.

Fire broke out in vasai carshade, 100 cars burnt down | वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक

वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक

मुंबई - वसई टॅककॅब कंपनीच्या कारशेडला पहाटे अचानक आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, आगीच्या तावडीत सापडल्याने जवळपास 100 गाड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मालाजीपाडा-ससूनघर परिसरात कंपनीचं हे कारशेड उभारण्यात आलं आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच...



 

Web Title: Fire broke out in vasai carshade, 100 cars burnt down