शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

रस्त्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे उपोषण

By admin | Published: March 22, 2017 1:15 AM

सफाळे परिसरातील तिघरे-अंबोडे, खटाळी, दातीवरे ई. गावातील अनेक मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक

पालघर : सफाळे परिसरातील तिघरे-अंबोडे, खटाळी, दातीवरे ई. गावातील अनेक मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.ह्या बाबत अनेक अर्ज, निवेदने, लेखी मागणी करूनही ढिम्म प्रशासना विरोधात पालघर तालुका काँग्रेस सरचिटणीस निलेश राऊत यांनी पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.तालुक्यातील सफाळे जवळील अनेक भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून काही रस्तेच गायब झाले आहेत. दांडा-खटाळी रस्त्यांचा वापर मुंबई, ठाणे येथून सफाळेमार्गे केळवे या पर्यंटन स्थळाला भेटी देण्यासाठी येणारे पर्यटक करीत असतात. महामार्गावरून मोठया अंतराचा वळसा घालून जाण्याऐवजी वेळ आणि डिझेल चा खर्च वाचण्याच्या दृष्टीने हा रस्ता खूपच सोयीचा असल्याने पर्यटक त्याला प्राधान्य देत असतात. तसेच ऐतिहासिक भवानगड व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, भव्य बुद्धविहार पाहण्यासाठी हि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र ह्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. साधी दुचाकीही ह्या रस्त्यावरून नेणे अत्यंत क्लेशदायक बनले आहे.ह्या रस्त्याबरोबर दातीवरे, कोरे, मधुकर नगर, नगावे पाडा, वेढी, खार्डी इ. गावाला जाणाऱ्या रस्त्यांची अशीच दुर्दशा झाली आहे. त्यांची दुरूस्ती करावी यासाठी आजपर्यंत अनेक निवेदने, अर्ज करून आमसभेत मुद्दे मांडूनही काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी आज लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. याचवेळी केळवे गावातील मांगेला आळी व बारी वाडा येथील पाणीपुरवठा व नारतेल येथील रस्त्याबाबत प्रशासनाच्या उदासिनतेबाबत काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुनील इंगोले यांनीही उपोषण केले. (वार्ताहर)