शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात यंदाही गणरायांचे आगमन होणार खड्ड्यांतूनच; भक्तांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:42 IST

वाडा शहराचे क्षेत्रफळ अवघे सहा चौरस किमी. असून शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची लांबी २५ ते २६ किमी. आहे.

वाडा : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र वाडा शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व घरगुती गणपतीची स्थापना करणाऱ्यांना चिंता लागली आहे ती वाडा शहरातील खड्डेमय रस्त्यांची. गेल्यावर्षीही येथील रस्त्यांची हीच अवस्था होती. यंदाही ती तशीच आहे. गेल्या वर्षभरात येथील लोकप्रतिनिधी आणि स्वत:ला राजकीय पुढारी समजणा-या कार्यकर्त्यांनी काहीच न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून ‘गणपती बाप्पा, आता तरी या सर्वांना सुबुद्धी दे’, असे म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.वाडा शहराचे क्षेत्रफळ अवघे सहा चौरस किमी. असून शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची लांबी २५ ते २६ किमी. आहे. येथील मुख्य रस्त्यासह अनेक रस्त्यांची दुरुस्ती अनेक वर्षांपासून झाली नसल्याने या रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. वाडा शहरातील निम्म्या रस्त्यांनी रस्त्यांनी अजून डांबर बघितलेले नाही. तर काही रस्ते अजून खडीच्या प्रतिक्षेत आहेत. येथील रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत तर अन्य वाहन चालकांना मोठी कसरत करुन गाडी चालवावी लागते आहे.गतवर्षी बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच झाले होते. वर्षभरात येथील प्रमुख अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कुठल्या लोकप्रतिनिधींनी अथवा पुढाऱ्यांनी ढुंकूनही बघितलेले नाही.शहरातील शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेकनगर येथील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. यातूनच गणपतीचे आगमन होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी आहे.या संदर्भात फोनवरून मी प्रतिक्रि या देऊ शकत नाही. त्यासाठी कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटा तेव्हाच माहिती मिळेल.- दशरथ मुरूडकर, प्रभारी, उपअभियंता पंचायत समिती बांधकाम विभागबांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून लवकरच खड्डे भरण्याचा प्रयत्न करू.- अश्विनी शेळके,सभापती, पंचायत समिती,

टॅग्स :Vasai Virarवसई विरार