शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू प्रांत कार्यालयावर काँग्रेसचा प्रचंड मोर्चा

By admin | Updated: October 14, 2016 06:11 IST

पालघर जिल्ह्यात कुपोषणाने होणारे बालमृत्यू रोखण्यास तसेच काँंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकऱ्यांकडून होणारी मारहाण रोखण्यास त्याच

डहाणू : पालघर जिल्ह्यात कुपोषणाने होणारे बालमृत्यू रोखण्यास तसेच काँंग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकऱ्यांकडून होणारी मारहाण रोखण्यास त्याच प्रमाणे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना आर्थिक मदत देण्यास सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीने डहाणू प्रांत कार्यालयावर आज माजी. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला होता. मोर्चाची सुरूवात रेल्वे स्थानकापासून करण्यात आली. त्यात पालघर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सिकंदर शेख, डहाणू तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, जि.प सदस्या विपुला सावे, राजेश अधिकारी महिला आघाडी अध्यक्षा राजश्री अहिरे आणि सुमारे एक हजार स्त्री पुरु ष सहभागी झाले होते. प्रांत प्रशाली दिघावकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलिस अधिकारी, महसूल, वीजमंडळ, सा.बां. खाते आरोग्य आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात या भागात चाललेली शिवसेनेची दादागिरी थांबवा, वाढवण आणि नांदगाव जेटी हे प्रकल्प बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा, वीज बिले रास्त द्या, वनहक्क पट्टे मंजूर करा, रस्ते दुरुस्त करा, सुसरी धरण रद्द करा या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करून ते सोडविण्याचा प्रयत्न प्रशाली दिघावकर यांनी केला.तत्पूर्वी प्रांत कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्या नंतर त्यांत बोलताना राजेंद्र गावित यांनी कितीही अडचणी आल्या आणि वाटेलती किंमत मोजावी लागली तरी आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला तसेच धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यास विरोध करण्यात येईल, असे सांगितले शिवसेना भाजप यांनी समान नागरी कायदा आणण्याचा घाट घातला असून तो हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही गावित यांनी संगितले. (वार्ताहर)