शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चायनीज मांजाला चाप

By admin | Updated: January 8, 2016 01:59 IST

जशीजशी संक्रांत जवळ येते आहे तशीतशी आकाशातील पतंगांची संख्या वाढते आहे. गल्लीबोळात मांजा आणि पतंगींची दुकाने वाढू लागली आहेत.

हितेन नाईक, पालघरजशीजशी संक्रांत जवळ येते आहे तशीतशी आकाशातील पतंगांची संख्या वाढते आहे. गल्लीबोळात मांजा आणि पतंगींची दुकाने वाढू लागली आहेत. त्यावर चायनीज मांज्याचेच वर्चस्व असल्याने त्याच्या वाढत्या वापराने पशुपक्षी आणि मानव यांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या मांजाचा साठा, विक्री, वितरण, वापर यावर बंदी घातली असून ते करताना आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे.ही माहिती पोलीस उपअधीक्षक बजबळे यांनी लोकमतला दिली.भारतीय मांजा आणि चायनीज मांजा असे दोन मांजे काही वर्षांपूर्वी वापरले जात असत. परंतु कालांतराने चायनीज मांजाने भारतीय मांजाला पिछाडीवर टाकले. वास्तविक दोघांच्याही किंमतीत फारसा फरक नाही. तरीही मजबुती आणि पेच खेळतांना उपयोगात येणारी धार याबाबत चायनीज मांजा वरचढ असल्याने त्याला मागणी जास्त आहे. त्यामुळे त्याला पतंगशौकीन पसंती देतात. या मांजाने लढविलेला पेच प्रदीर्घकाळ टिकतो आणि तो वापरणारा पेच जिंकतो. असाही अनुभव असल्याचे पतंगबाज सांगतात. परंतु चायनीज मांजाचे दुष्परिणाम पक्षी आणि प्राणी तसेच मानव यांना भोगावे लागतात. त्यावर धातूची भुकटी अ‍ॅढेसीव्ह सोल्युशनमध्ये कालवून लावली जात असल्याने तीदेखील लवकर अथवा नष्ट होत नाही. त्याची धार अनेक महिने प्रसंगी वर्षे कायम राहते. त्याचा फटका पक्षी, प्राणी, झाडे, रोपे यांना बसतो.