शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर

By admin | Updated: October 30, 2016 02:25 IST

विक्रमगड नगरपंचायतीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उरले असून १७ प्रभागांसाठी १०६ उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

विक्रमगड : विक्रमगड नगरपंचायतीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उरले असून १७ प्रभागांसाठी १०६ उमेदवारांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.या नगरपंचयतीच्या १७ प्रभागातील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा विक्रमगड नगरपंचायतीचा गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले आहे़ ही नगरपंचायत काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्षही मोठया ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने यामध्ये प्रामुख्याने भाजप,राष्ट्रवादी-कॉग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे.प्रत्येक उमेदवारांला ही निवडणुक म्हणजे प्रतिष्ठेचा विषय वाटत असून पक्षांनी तिकीट दिले नाही तर अपक्ष म्हणुन अर्ज भरले गेलेले आहेत़ ११ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याकरीता पक्षाकडून सक्ती करण्यांत येईल़ मात्र, अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याचा त्यांचा निर्णय अंतीम राहाणार असल्याचेही काही उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलतांना सांगीतले़सर्वच राजकीय पक्षांकरीता ही निवडणुक महत्वाची व मोलाची ठरणारी आहे़ कारण या निवडणुकीमध्ये मिळणाऱ्या यशावरच पुढील पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकीची समिकरणे अवलंबुन राहाणार आहे़ नुकत्याच झालेल्या विक्रमगड तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सरशी झाली होती. परंतु त्या खालोखाल शिवसेना तसेच कॉग्रेस व राष्ट्रवादी यांनीही चांगली कामगीरी केल्याचे आकडेवारीवरु न दिसून आले होते. मोखाड्यात ६९ उमेदवारमोखाडा : मोखाडा नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची अखेरची तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज सादर करताना तारांबळ उडाली होती. मोखाडाद्यातील नविनयुक्त नगरपंचयरीच्या १७ प्रभागांसाठी शिवसेना १७, भाजपा १६, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ९, बविआ २ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले. काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी याचे आघाडीचे संकेत स्पष्ट असून शिवसेना भाजपा युती होते किंवा नाही हे चित्र गुलदस्त्यात आहे.तलासरीमध्ये ८१ अर्ज तलासरी : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशीपर्यंत ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजप, माकप , राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज दाखल केले. ओबीसी उमेदवार धावाधाव करून भाजप , माकप व राष्ट्रवादी पक्षांनी मिळवून अर्ज दाखल केले तर शिवसेनेने ओबीसी उमेदवार विना दहा अर्ज दाखल केले.