शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

मायलेकासह श्वानाचा विद्युत प्रवाहाचा झटका बसून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 3:46 PM

वर्धा जिल्ह्यातील सिंदी मेघे येथे विद्युत प्रवाहाचा झटका बसलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील सिंदी मेघे येथे विद्युत प्रवाहाचा झटका बसलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.येथील ग्रा. पं. सदस्य दीपाली सिद्धार्थ मेश्राम (४२) यांचा मुलगा रोहित (२४) याच्या श्वानाला विद्युत प्रवाहाचा झटका बसला. ते लक्षात येताच रोहितने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र यात रोहितलाही विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. तिथेच असलेल्या त्याच्या आईने, दीपाली मेश्राम यांनी हे पाहिले आणि त्या रोहितला वाचवायला गेल्या असता त्यांनाही विजेचा झटका बसला. यात श्वानासह मायलेकांचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात