शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त करून देणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्रयत्न आहेत. समाजबांधवांच्या सोयीकरिता मुंबई येथे सभागृह तयार होईल. राज्यात १ कोटीमध्ये समाज पसरला आहे. समाजाने सतत संघर्षशील राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : आष्टी येथे उपवर-वधू, पालक परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शूरविरांच्या बलिदानाची व त्यागाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याकरिता आष्टीच्या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त करून देणारच, त्याकरिता दिल्लीदरबारी प्रयत्नांची पराकाष्टा करून हा दर्जा मिळवून देईल, असे अभिवचन खासदार रामदास तडस यांनी दिले.प्रागतिक सहजीवन संस्था, आष्टी शहीद आयोजन समितीअंतर्गत उपवर-वधू तथा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्रद्धा मंगल कार्यालय येथे खासदार तडस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शरद गुल्हाणे होते.खासदार तडस म्हणाले, संघर्षाशिवाय फळ मिळत नाही. राजकारण व समाजकारण हे साप मुंगसाची लढाई आहे. याचा ताळमेळ बसविताना कसरत होते. समाज पाठीशी होता म्हणून लोकसभेची उमेदवारी मिळाली. संत जगनाडे महाराजांचे सभागृह प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावे याकरिता आपले प्रयत्न आहेत. समाजबांधवांच्या सोयीकरिता मुंबई येथे सभागृह तयार होईल. राज्यात १ कोटीमध्ये समाज पसरला आहे. समाजाने सतत संघर्षशील राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी खासदार तडस व अ‍ॅड. गुल्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष जयश्री मोकदम यांच्यासह व्यासपीठावरील इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर श्रीराव यांनी केले. विशेषांकाचे प्रकाशन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले.मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलामुलींनी आपला परिचय करून दिला. संजय शिरभाते, निर्मला बिजवे, गजानन टाके, डॉ. वसंत गुल्हाणे, धनराज हिरूडकर, प्रशांत सव्वालाखे, नाना गुलवाडे, ज्ञानेश्वर वनारसे, प्रमोद ढांगे, महेश ढोले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस