शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: May 16, 2017 01:10 IST

स्थानिक वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी पॉर्इंटवर मालवाहू ट्रक, मिनीडोर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला

आठ जण जखमी : ट्रक, मिनीडोअर व दुचाकी अपघातलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी पॉर्इंटवर मालवाहू ट्रक, मिनीडोर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला व आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. या तिहेरी अपघातात उमेश किसन शेंडे (२९), रा. पळसगाव ता. देवळी हा जागीच ठार झाला. पोलीस सुत्रानुसार, एमपी ०९ एचएच २८०७ हा मालवाहू ट्रक वर्धेच्या दिशेने जात असताना त्याने विरूद्ध दिशेने येणाऱ्या मिनीडोअरला जबर धडक दिली. तसेच मिनीडोअरच्या मागे असलेल्या दुचाकीला चिरडत नेले. यामध्ये दुचाकीचालक उमेश शेंडे हा दुचाकी सह ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाला. तसेच अपघातग्रस्त मिनीडोर एमएच ३२ क्यू ६३२६ मधील अशोक उरकुडा बावणे, संतोष अशोक बावणे, सुरेश बावणे, गुणवंत मेश्राम तिघेही रा. कळंब, संदीप किसना खडसे रा. तळेगाव (टालाटुले), राजू बबन खंडारे रा. दरोडा व श्यामराव फसाने रा. पांढरकवडा हे जखमी झाले. ही सर्व मंडळी आंजी अंदोरी येथे लग्नाकरिता जात होती. तसेच मृतक शेंडे हा वर्धा येथील मेट्रो कंपनीतील पाळी पूर्ण करून देवळीकडे येत होता.मालवाहू ट्रक चालकवर देवळी पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ अ, १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस जमादार परताके व सतीश वलके करीत आहेत.