शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

अपघात इतका भीषण होता की अ‍ॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले.

ठळक मुद्देनागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटातील भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : वाळू घेऊन अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला लोखंडी अ‍ॅगल घेऊन जाणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिर समोर झाला.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ४० ए.के. ७७७८ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून वाळू घेऊन अमरावतीच्या दिशेने जात होता. क्षमतेपेक्षा जास्त वाळू साठा असलेला हा ट्रक नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिराजवळ आला असता लोखंडी अ‍ॅगल घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या जी. जे. १० एक्स. ६८४७ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने वाळू भरलेल्या ट्रकला मागाहून जबर धडक दिली.यात ट्रक चालक जडेजा रामदेवसिंग (३९) रा. राजकोट गुजरात हा गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की अ‍ॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.वाळूमाफियांना आशीर्वाद कुणाचा?नागपूर-अमरावती मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त वाळूसाठा मालवाहूत लादून इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात आहे. परंतु, महसूल आणि पोलीस विभागाकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाळूची मनमर्जीने वाहतूक होत असल्याने वाळू माफियांना आशीर्वात कुणाचा अशी चर्चा घटनास्थळी होती.

टॅग्स :Accidentअपघात