तृष्णा तृप्ती...वर्धेचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. माणसांसह प्राण्यांचाही जीव कासावीस होतो आहे. पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून झाडांवर टांगलेल्या मातीच्या भांड्यातील पाण्याने तृष्णा भागविताना खारुताई.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}