शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

अन् मंदिरातच रंगली चोरट्यांची रासलीला, नागरिकांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 5:00 AM

मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो दानपेटी फोडत होता. मात्र, त्याच्याकडून दानपेटी फूटत नसल्याने सुमारे एक ते दीड तास त्याचे प्रयत्न सुरू होते. चोरटा थकला त्याने सोबत आलेल्या महिलेशी मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली.

ठळक मुद्देदानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसला : पोद्दार बगिचा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक जोडपे चोरी करण्यासाठी मंदिरात शिरले. दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दानपेटी फुटली नसल्याने अखेर त्या जोडप्याने चक्क मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली. मात्र, ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. स्थानिक पोद्दारबगिचा परिसरातील मंदिर परिसरात ही घटना घडली.मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो दानपेटी फोडत होता. मात्र, त्याच्याकडून दानपेटी फूटत नसल्याने सुमारे एक ते दीड तास त्याचे प्रयत्न सुरू होते. चोरटा थकला त्याने सोबत आलेल्या महिलेशी मंदिर परिसरातच रासलीला सुरु केली.महिलेला आलिंगन देत चुंबन घेतल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात येताच नागरिकांनी एकत्र येत या चोरट्या जोडप्याला पकडून चांगलाच चोप दिला.मंदिरात चोरी करणारा चोरटा गजाआडशहरातील हनुमान टेकडी परिसरात असलेल्या मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. टेकडी परिसरात असलेल्या मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरट्याने दानपेटी फोडून पुजाऱ्याचा मोबाईल चोरुन नेला होता. या प्रकरणाचा तपास रामनगर ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांनी करुन अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील प्रफुल्ल रमेश पाटणकर याला त्याच्या निवासस्थानाहून अटक केली. पुढील तपास पंकज भरणे करीत आहेत. 

टॅग्स :ThiefचोरTempleमंदिर