शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

१,६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत्यात भरून बाजार समितीच्या यार्डवर उघड्यावर ठेवण्यात आला होता. हाच शेतमाल रविवारी पहाटे झालेल्या पावसादरम्यान भिजला.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : व्यापाऱ्यांचे ७० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : मध्यरात्री झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे स्थानिक बाजार समितीतील १ हजार ६०० क्विंटल चणा, तूर, सोयाबीन भिजले. यामुळे व्यापाऱ्यांचे ७० हजारांचे नुकसान झाले आहे.लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत्यात भरून बाजार समितीच्या यार्डवर उघड्यावर ठेवण्यात आला होता. हाच शेतमाल रविवारी पहाटे झालेल्या पावसादरम्यान भिजला. भिजलेल्या शेतमालामध्ये पांडुरंग बाभुळकर यांचा ९०० क्विंटल चणा, १५० क्विटल सोयाबिन असून त्यांचे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे. गणेश गुप्ता यांच्या मालकीचा ३५ क्विंटल चणा, ७० क्विंटल तुरी भिजल्या असून त्यांचे साडे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. तर पिंटु बादले यांच्या मालकीचा ५०० क्विंटल चणा, तुर, सोयाबिन भिजल्याने त्यांचे २० लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे या व्यापाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड