शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 17:18 IST

वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. होम क्वारंटाईन दरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत सहा व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देथायलॅन्ड आणि मुंबईच्या दाम्पत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवधार् : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिल्या वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी विदेशातून तसेच कोरानाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. होम क्वारंटाईन दरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत सहा व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यात थायलॅन्ड आणि मुंबई येथून आलेल्या दाम्पत्याचा समावेश आहे.जिल्ह्याबाहेरून तसेच कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या ४ हजार ४० व्यक्तींना जिल्हा प्रशासनासह कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेने विशेष मोहिमेच्या तिसºया दिवशी म्हणजे शुक्रवारपर्यंत हुडकून काढले आहे. तर सध्या स्थितीत ३४ व्यक्ती होम क्वारंटाईमध्ये आहेत. होम क्वारंटाईनदरम्यान प्रकृती बिघडल्याने थायलॅन्ड येथून आलेल्या एका दाम्पत्याला तसेच मुंबई येथून आलेल्या एका दाम्पत्याला आणि चन्नई येथून आलेल्या एका मुलीसह पुणे येथून आलेल्या मुलाला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर औषधोपचार केला जात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते की प्रकृती खालावतेय याकडे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष देऊन आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस