शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शैलेश नवाल नवे जिल्हाधिकारी म्हणून रूजू

By admin | Updated: May 17, 2016 01:50 IST

वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. शैलेश

रूजू होताच सेवाग्राम आश्रमाला भेटवर्धा : वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. शैलेश नवाल यापुर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.शैलेश नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१० बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रशासकीय सेवेला सुरुवात केली आहे. डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आहे. नवाल हे दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असून त्यांनी एम.ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे.(प्रतिनिधी)बापूकुटी प्रेरणा देणारे स्थळ४जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर शैलेश नवाल यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देत सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव उपस्थित होते. महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेला सेवाग्राम आश्रम प्रेरणा देणारे स्थळ असून जिल्ह्यातल्या सामाजिक आणि सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार असल्याचे नवाल यांनी सेवाग्राम आश्रम भेटी प्रसंगी सांगितले. प्रारंभी आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव यांनी सुतमाला व पुस्तक भेट देऊन स्वागत केले.