शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली येथे अहिंसा, अराजकीय व असंप्रदायिक तत्त्वावर सत्याग्रह

By admin | Updated: September 25, 2016 02:12 IST

संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे.

सुगन बरंठ : नई तालीममध्ये कार्यकर्ता बैठकसेवाग्राम : संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी अहिंसा, अराजकीय व असांप्रदायिक तत्वावर सत्याग्रह सुरू असल्याचे गोवंश रक्षा अभियानचे डॉ. सुगन बरंठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नई तालीम समिती कार्यालयात गोवंश रक्षा अभियानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, अण्णा जाधव, शंकर बगाडे, प्रसाद प्रशांत गुजर आदी उपस्थित होते. डॉ. बरंठ यांनी आॅगस्ट महिन्यात पवनार आश्रममध्ये बैठक झाली व दिल्लीत सत्याग्रह सुरू झाला. मुंबई येथे बांद्रा व देवनार कत्तल खान्याजवळ संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी ३३ वर्षे ३ महिने सत्याग्रह पू. विनोबाजींच्या विचार व तत्वानुसार झाला. राज्य शासनाने कायदा केल्याने गोवंश प्रेमी तसेच कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेचा अभ्यासकांना दिलासा मिळाला; पण केंद्र शासनाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबांची भूमिका समाज वैकल्पिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आहे. उच्चस्तरीय समितीत ज्येष्ठ गांधीवादी माजी कुलपती डॉ. रामजीसिंग, खुदाई खिदमदगारचे फैजल खान, महाविर त्यागी, अशोक शरण, राजस्थानच्या आशा बोभ्रा, आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर आदींचा समावेश असल्याचे डॉ. बरंठ यांनी सांगितले.(वार्ताहर)