शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

आरक्षणाबाबत समता परिषदेने स्पष्ट केली भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:54 PM

महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जावे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जावे. राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणाबाबत नागपूर येथे रवी भवनात जनसुनावणी होती. यावेळी समता परिषदेच्या सदस्यांनी सदर भूमिका मांडली.या जनसुनावनीत भुजबळ यांची भूमिकाच आयोगासमोर महात्मा फुले समता परीषदेच्यावतीने मांडण्यात आली. यात ओबीसींची बाजु लावुन धरली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेवु नये, यासाठी कायद्याची विविध उदाहरणे व आधार घेवुन, महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी ओबीसींची बाजू मांडली. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा आरक्षणाकरिता समावेश केल्यास लाभार्थ्यांची संख्या कमी होईल आधीच या प्रवर्गात सर्वाधिक जातींचा समावेश केला आहे. त्यामुळे मराठा समाजाकरिता स्वतंत्र प्रवर्ग करून मगच आरक्षण देण्याची भूमिका मांडली. यावेळी आयोगाला निवेदन देण्यात आले. समता परीषदेचे विनय डहाके, केशव तितरे, निळकंठ राउत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :marathaमराठा