शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या एसटी बसचे ब्रेक झाले फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यालगत बराच काळ बसावे लागले. दरम्यान मोशी-हिंगणघाट ही बस मार्गावरून जात होती.

ठळक मुद्देप्रवाशी जंगलात थांबले : तळेगाव आगाराचा अनागोंदी प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक जुन्या बसगाड्या जिल्ह्यातील विविध आगारात धावत आहे. या बसची वेळीच दुरूस्ती होत नसल्याने प्रवाशांच्या जीवानिशी खेळ सध्या परिवहन मंडळाने सुरू केला आहे. तळेगाव आगाराची मोर्शी-वर्धा ही बस गुरूवारी आर्वी जवळच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे बंद पडली. या बसमधील प्रवाशांना दीड ते दोन तास जंगलात थांबून राहावे लागले.राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यालगत बराच काळ बसावे लागले. दरम्यान मोशी-हिंगणघाट ही बस मार्गावरून जात होती. बंद पडलेल्या बसच्या वाहकांनी या बसला प्रवासी घेण्यासाठी थांबण्याचा इशारा केला मात्र या बसच्या चालकांनी बस तेथे थांबविली नाही. अशी माहिती या बसमधून प्रवास करणाऱ्या दीपक कदम यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या मार्गावर सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे बसगाड्यांचे बेहाल झाले आहेत. बसगाड्या बंद पडणे ही नित्यांचीच बाब झाली असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :state transportएसटी