शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पऱ्हाटीवर चालविला ‘रोटाव्हेटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही.

ठळक मुद्देबोंदरठाणा येथील प्रकार : कृषी विभागाविषयी व्यक्त केला रोष

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : सततच्या पावसासह परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले. त्यातच गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. सदर संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या बोंदरठाणा येथील शेतकरी गुलाब चौधरी यांनी कृषी विभागाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करीत उभ्या पऱ्हाटीवर थेट रोटाव्हेटर चालविला. सदर प्रकारानंतरतरी कृषी विभाग जागा होईल काय, असा प्रश्न सध्या या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी गुलाब चौधरी यांनी यंदा तीन एकरात कपाशीची लागवड केली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस अंकुरलेल्या पिकासाठी नवसंजीवणी देणाराच ठरला. शिवाय पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, नंतर झालेल्या सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही. सदर परिस्थितीला कृषी विभागच दोषी असल्याचा आरोप करीत शेतकरी गुलाब चौधरी यांनी उभ्या पऱ्हाटीवर रोटाव्हेटर चालविल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक वर्षी ६५ ते ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न मला होते. परंतु, यंदा लावलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत होते. किमान रबी पीक घेऊन झालेल्या नुकसानाची भरपाई काढता येईल या हेतूने उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालविले. शिवाय सदर कपाशीच्या झाडाला पाहिजे तशी बोंडही येत नसल्याने हा निर्णय घेतला.- गुलाब चौधरी, शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी