शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

श्रमदानातून रस्ता झाला सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:02 AM

शेतकऱ्यांनी श्रमदान करीत लोकवर्गणी करून शेताकडे जाणारा पांदण रस्ता सुस्थितीत केला आहे. सदर रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी असताना लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत होते. सुमारे लाख रुपयांची लोकवर्गणी करून सदर रस्ता सुस्थितीत करण्यात आला हे विशेष.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : लाख रुपयांची गोळा केली लोकवर्गणी

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : शेतकऱ्यांनी श्रमदान करीत लोकवर्गणी करून शेताकडे जाणारा पांदण रस्ता सुस्थितीत केला आहे. सदर रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी असताना लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत होते. सुमारे लाख रुपयांची लोकवर्गणी करून सदर रस्ता सुस्थितीत करण्यात आला हे विशेष.नजीकच्या गिरड-पिंपळ या मार्गावर शेती असणाऱ्या ५० शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांची लोकवर्गणी करून शेतात जाणारी वाट सुकर केली आहेत. लोकप्रतिनिधींपुढे रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले; पण प्रत्यक्षात फायदा झाला नाही. अखेर शेतकऱ्यांनीच एकत्र येत आपला मार्ग शोधला आहे. गिरड-पिपळा या मार्गावर असलेल्या ५० शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्त्याच सुस्थितीत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्याच्या दिवसात तर साधे पाणी ये-जा करणेही कठीण होत होते. काही सुजान नागरिकांनी सदर समस्या लोकप्रतिनिधींना सांगितली. परंतु, त्यांच्याकडूनही पाठ दाखविण्यात धन्यता मानण्यात आली. शेवटी एकजुटीत काय ताकद आहे हे लोकवर्गणी व श्रमदानाच्या माध्यमातून रस्ता ये-जा करण्या योग्य करून तेथील शेतकºयांनी लोकप्रतिनिधींना दाखवून दिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी