शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक विधी चालेल; पण बैल, नंदी पोळा भरविता येणार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाºया बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदाच्या वर्षी बैल आणि नंदी पोळा भरणारच नसल्याने याही उत्सवावर कोरोनाने विरजण पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटामुळे सण आणि उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धार्मिक विधी चालेल, पण बैल आणि नंदी पोळा भरविता येणार नाही, असे निर्देश दिल्याने पोळ्याच्या उत्सवावर विरजन पडले आहे.शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदाच्या वर्षी बैल आणि नंदी पोळा भरणारच नसल्याने याही उत्सवावर कोरोनाने विरजण पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या लाडक्या सर्जा राजाला आकर्षक सजवून पुजनासाठी मंदिरात नेता येणार आहे. परंतु, याही ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे.बैल सजावट स्पर्धा आयोजनावर बंदीबैल आणि नंदी पोळ्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील शहरांसह विविध गावांमध्ये बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे या स्पर्धांवर बंदी आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक