शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा सेवाग्रामात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

रविवार १९ जानेवारीला जुन्या वस्तीतील बौध्दविहार परिसरात सकाळी १० वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला सिने अभिनेंत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खा.दत्ता मेघे आदी उपस्थित राहणार आहे. यात्रेत मोठे देसाई कोल्हापूर, राजकुमार धूत, डॉ.सुनीता महात्मे अ‍ॅड. प्रकाश रूपनवार यांच्यासह ३ हजार यात्रेकरू सहभागी आहे.

ठळक मुद्देमोझरीवरून १०४ किमीचा केला प्रवास। रविवारी होणार यात्रेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम: राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या गुरूकुंज मोझरी येथून प्रारंभ झालेली राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा शनिवारी सायंकाळी सेवाग्राम येथे दाखल झाली. त्यानंतर यात्रेकरू सायंकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. या यात्रेचे वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. राज्यसभा सदस्य खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या नेतृत्वात सदर यात्रा १०४ किमीचा प्रवास करून सेवाग्राम येथे सायंकाळी ५.४० वाजता पोहोचली. ४ दिवसांत या यात्रेने २० गावांना भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधला. असे खा. महात्मे यांनी सांगितले. रविवार १९ जानेवारीला जुन्या वस्तीतील बौध्दविहार परिसरात सकाळी १० वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला सिने अभिनेंत्री अलका कुबल उपस्थित राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला खा. विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खा.दत्ता मेघे आदी उपस्थित राहणार आहे. यात्रेत मोठे देसाई कोल्हापूर, राजकुमार धूत, डॉ.सुनीता महात्मे अ‍ॅड. प्रकाश रूपनवार यांच्यासह ३ हजार यात्रेकरू सहभागी आहे. शहरातील शांति नगर चौक येथे यात्रे चे भव्य स्वागत करण्यात आले. आंबेडकर पुतळा चौक येथे खासदार डॉ महात्मे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. पदयात्रा दिवसभर शहरातील विविध मार्गाने मार्गस्त होत सायंकाळी सेवाग्राम आश्रम येथे पोहोचली. यावेळी जितेंद्र बोरडे, प्रशांत लांबट, डॉ. सुनीता महात्मे, तुळसीदास आगरकर, राजकुमार मराठे, राकेश पाटील, प्रशांत निवांत, आशय बोबडे, निश्चल वरुडकर उपस्थित होते.जिल्ह्यातील तिगांव येथे शनिवार ला सकाळी खासदार महात्मे यांच्या नेतृत्वात पदयात्रेकडून श्रमदान करून ग्राम स्वच्छता करण्यात आले. तिगाव येथे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. ग्रामस्थांना स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्राम स्वच्छतेचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले. खासदार महात्मे यांच्या हस्ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.