शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘घर तेथे शौचालय’ योजनेवर जनजागृती कार्यक्रम

By admin | Updated: May 17, 2014 23:49 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सेलू अंतर्गत घर तेथे शौचालय कार्यक्रम राबविण्यात आला.

केळझर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सेलू अंतर्गत घर तेथे शौचालय कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांत शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला जि़ प़ अधिकारी, विस्तार अधिकारी पं़ स़ सेलू कांबळे, निमजे, ग्राम विकास अधिकारी जी़ बी़ उमाटे, प्रभाग समन्वयक हेमंत काकडे, संघटिका वर्षा ढोले आदी उपस्थित होते़ यावेळी जि़ प़ सर्कल केळझर प्रभागातील एकचक्रीनगर ग्रामसेवा संघातील वीस महिला बचत गटाच्या महिलांनी सहभागी होत प्रशिक्षण घेतले. सभेला संबोधित करताना सेलू पं़ स़ गटविकास अधिकारी मोकाशी यांनी प्रत्येक घरी शौचालय असण्याचे महत्त्व पटवून दिले़ तसेच उघड्यावर प्रात:विधी केल्याने पसरणारी रोगराई, त्यातून निर्माण होणार्‍या आरोग्यविषय समस्या आदींवर इत्यंभूत माहिती दिली़ एवढेच नाही तर उघड्यावर शौचाला बसणे, हे कुटुंबाकरिता व गावाकरिता लाजीरवाणी बाब असल्याचे सांगितले़ शिवाय शासन घरी शौचालय बांधण्यासाठी दहा हजार रूपये अनुदान देत असून ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा कुटुंबांनी लाभ घेण्याचे आवाहन केले़ यावेळी गावकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सत्यवान नखाते यासह महिला सदस्यांनी सहकार्य केले़(वार्ताहर)