शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ करावी, प्राथमिक शिक्षणासाठी राष्टÑीय आयोग स्थापन करावा, ...

ठळक मुद्देजुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तत्काळ करावी, प्राथमिक शिक्षणासाठी राष्टÑीय आयोग स्थापन करावा, जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करा या मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत मोहरकर, जिल्हा सरचिटणीस दिगांबर जगताप, प्रमुख सल्लागार प्रदीप खंडाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन योजना हक्क संघटनेचे नदीम पटेल, प्रवीण बहादे, पदवीधर सभेचे महेंद्र वेरूळकर, ‘इब्टा’ संघटनेचे दिवाकर राऊत, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे आसाराम चव्हाण, शिक्षक सेनेचे प्रकाश सालपे, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सारंग भटूरकर, कास्ट्राईब संघटनेचे किरण मानकर, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे यांनी प्रत्यक्ष धरणे कार्यक्रमात सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला.
ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही.बी. गायकी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन दिले. आंदोलनात शिक्षक संघाचे विकास झाडे, मिलिंद सोळंके, कैलास उईके, सुरेंद्र लोहकरे, मनोहर पेठे, पी.के. राठोड, किरण राठोड, रामराव क्षीरसागर, संजय पोकळे, प्रकाश पोटे, प्रमोद धोटे, प्रदीप मोहरे, पंजबाराव राठोड, उत्तम पवार, शेषराव आडे, सुनील देवकते, रवींद्र कचरे, सचिन सानप, कैलास गव्हाणकर, विनोद खरूलकर, गिरीष साबळे, नरेश पारधी, महावीर गेडेकर आदी सहभागी झाले होते.