शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डाक विभागाला रिक्तपदांचे ग्रहण

By admin | Updated: May 18, 2016 02:13 IST

आता सर्वच व्यवहार आॅनलाईन होत आहे. या काळात कधी संदेशवहनाचा कणा असलेला डाक विभाग नव्या योजना आणत कात कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

संदेश वहनाचा कणा ढासळतोय : जिल्ह्यात ३६७ डाकघरातून चालतो कारभारगौरव देशमुख वर्धाआता सर्वच व्यवहार आॅनलाईन होत आहे. या काळात कधी संदेशवहनाचा कणा असलेला डाक विभाग नव्या योजना आणत कात कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या विभागात सर्वत्र रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने या विभागाला गतवैभव प्राप्त होते अथवा नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यात डाक विभागातील तब्बल ११७ पदे रिक्त आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. सर्वत्र ई-मेल व मोबाईलच्या काळात संदेश वहनाची पद्धत सोपी झाली आहे. क्षणात आॅनलाईन संदेश आवश्यक असलेल्या व्यक्तीला मिळतो. यामुळे डाक विभागाचे ग्राहक कमी होत आहे. कधी संदेशवहनाची सर्व जबाबदारी एकट्या डाक विभागावर होती. कच्च्या पक्क्या रस्त्याने सायकलवर खाकी कपडे घातलेला पोस्टमन दिसला की प्रत्येक जण त्याला ‘आपले काही आहे का’ असा सवाल करीत होते. यात तोही असल्यास तिथेच पत्र देवून मोकळा होत होत होता. आता मात्र तसा पोस्टमन दिसतच नसल्याचे चित्र आहे. आज याच टपाल विभागाला रिक्तपदांनी ग्रासले आहे. कधी खाकी वर्दीतील पोस्टमन आता दोन रंगात करण्यात आला आहे. यात आकाशी रंगाचा वापर करण्यात येत आहे. गणवेश बदलले तरी त्यांचे काम मात्र तेच आहे. सर्वसामान्यांशी जोडल्या गेलेल्या या टपाल विभागाला अपडेट करण्याचा डाक विभागाचा प्रयत्न असला तरी आजच्या घडीला रिक्त पदांमध्ये याच पोस्टमनची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्याची संख्या ९५ एवढी आहे. शहरी भागातील ३५ तर ग्रामीण भागात ६० पदे रिक्त आहेत. यामुळे अनेकांना व्यवहाराकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे डाक विभागाच्या याच टपाल खात्यामार्फत मिळत असल्याचे दिसून आले आहे.