स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती. ...
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या शिरपूर येथे एका भरधाव ट्रॅव्हल्सने एका शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. ...
बोर अभयारण्यातील नरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून अखेर मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहरी येथील शेतकरी भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला असता, त्या प्रवाहाच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...
वर्धा- वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणारी नरभक्षक वाघीण अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री अंभोरा शिवारातील यशोदा टेकाम यांच्या शेतात घडली.ब्रह्मपुरी वनक्षेत्रात धुडगूस घातलेल्या या वाघिणीने पाच ज ...
गांधी जयंतीच्या दिवशी गणपूर्ती अभावी तहकुब झालेली सभा मंगळवारी झाली. येथेही पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून गोंधळ झाल्याने सदर सभा गुरुवारी पार पडली. ...