क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे. ...
काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी ७.३० वाजता येथील रेल्वे स्थानकावर पोहोचताच शेकडो नागरिकांनी रेल्वे परिसरात पोहोचून वर्धेकडे जाणाºया या रेल्वे गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदविला. ...