नवीन आष्टी येथील ग्रामपंचायतीत अनेक समस्या असून गटविकास अधिकाºयांना याची माहित देऊनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चार दिवसांपासून सरपंच अरुणा गरजे उपोषणावर बसल्या होत्या. ...
कृषीपंपाची रक्कम थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जोडणी कापण्याचा निर्णय महावितरणच्यावतीने घेण्यात आला. सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना देयकांचा भरणा शक्य नसल्याचे दिसून आले. ...
माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. शनिवारी त्यांनी गावाला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला. ...
ऑनलाईन लोकमत हिंगणघाट : शहरातील अतिक्रमण काढण्याच्या दुसºया दिवशी शनिवारी अतिक्रमण विरोधी पथकांद्वारे शहरातील अतिक्रमणाचे नामोनिशान मिटविण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असून सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्याचा चंगच बांधला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक नुक ...
ऑनलाईन लोकमत वर्धा : कार्यालयीन कामकाजाच्या तणावातून थोडी उसंत मिळावी याकरिता जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे नव्या उत्साहाने कर्मचारी कामाकरिता अग्रेसर राहतील. खेळ भावनेने या स्पर्धा होत आहेत. ...
दत्तकग्राम योजनेंतर्गत माजी केंद्रीय मंत्री खा. पी. चिदंबरम यांनी वर्धा जिल्ह्यातील मदनी हे गाव दत्तक घेतले. या गावाच्या विकासाची धूरा त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांनी शनिवारी या गावाला भेट देत समस्यांची माहिती घेतली. ...
भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
कारंजा घाडगे तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी रात्री गणपत उईके यांच्या गोठ्यात शिरून गोठ्यातील बकरीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. आवाज येताच मालक गणपत उईके याच्यासह गावकरी धावले असता वाघ पळून गेला. यात बकरी जखमी होवून जागीच मरण पावली. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमत पत्रसमूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला (शनिवार) सकाळी १० वाजता .... ...