विदभार्तील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहे. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण, गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. ...
विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला. ...
जन्मदाता पिताच चार महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण करीत असल्याची घटना दहेगाव (धांदे) येथे उघडकीस आले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून दारूविके्रत्या पित्यावर गुन्हा नोंदवित त्याला अटक करण्यात आली. ...
सालई कला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले होते. ...