न. प. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने पुलगाववासीयांना शहर विकासाची ग्वाही दिली होती. शहर विकासाचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन गत वर्षभऱ्यात शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. पुलगाव शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हा ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील हिंगणघाट आगारात दाखल झालेल्या हिंगणघाट ते शिर्डी शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा शनिवारी सकाळी हिंगणघाट बसस्थानकातून शुभारंभ करण्यात आला. ...
वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान केल्यास तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्याला जखमी अथवा जीवानिशी ठार केल्यास वनविभागाच्यावतीने नुकसानग्रस्ताला शासकीय मदत दिली जाते. ...
निम्न वर्धा प्रकल्पातील प्रकल्प्रगस्तांचे पुनर्वसनातील कामे दर्जेदार करावी. तिथे राहणारी हाडामासाची माणसे आहेत याची जाणीव ठेवून पिण्याचे पाणी, शाळा आणि इतर नागरी सुविधांची कामे जबाबदारीने मार्चपूर्वी पूर्ण करावीेत, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार ...
ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली. ...