वर्धा- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 69 हजार 547 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...
राज्यातील उद्योगक्षेत्राच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या-छोट्या उद्योगांना चालना देणारे अनेक उपक्रम कार्यान्वीत करण्यात आले आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : पेरा अधिक झाल्याने कापसाचे उत्पन्न बºयापैकी होईल, अशी अपेक्षा होती; पण बोंडअळी, गुलाबी अळीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले. परिणामी सर्वस्तरातून आंदोलने होत आहे. यामुळे शासनाने शेतपिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले; पण ...
बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला १ कोटी ४१ लाखांनी गंडा घालणारा मुख्य आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा अखेर खरांगणा पोलिसांच्या हाती लागला. ...
साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. ...