नगर परिषद कार्यालय गाठून तक्रार करा. त्याची पोचपावती घ्या. त्यानंतर संबंधित विभाग तुमच्या तक्रारीवर कार्यवाही करेल; पण त्या समस्येचे निराकरण झाले की नाही, कुठपर्यंत काम झाले, याबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हती. ...
ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. ...
चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव व परिसरात बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहायक तथा तलाठ्यांनी शेतांचे पंचनामे केले. याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. ...
शासन रस्ता विकासावर भर देत असले तरी नेते मंडळी आपणच हे काम केल्याचे सांगण्यात व्यस्त दिसतात; पण दुरवस्थेत असलेल्या रस्त्यांची जबाबदारी घेण्यास कुणी तयार नसतात. ...
येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. ...
येथील समीर मेटांगळे हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या तपासावर सर्वसामान्यांकडून संशय व्यक्त होत आहे. या हत्या प्रकरणात धनदांडग्यांकरिता कायदा बदलत असंल्याचा आरोप होत आहे. ...