लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याक ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पाय ...
जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाºया या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे. ...
किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही. ...
विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले. ...
बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत. ...
उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे. ...
वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. ...
स्थानिक आनंदनगर भागातील गावठी दारू निर्मात्यांनी हिंगणघाटकडे जाणाºया रेल्वेरूळ परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला मोह रसायन सडवा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबवून नष्ट केला. ...
जीवनात यशस्वी कोण? हे ठरवावं लागेल. युवकांनी सकारात्मक विचार व संस्कार आत्मसात केले तरच आपण यशस्वी होऊ शकू. आपण जर नैतिक मुल्यावर आधारीत जीवन जगत असाल तर आपण यशस्वी आहात. ...