ट्यूशन क्लासला जायचे म्हणून निघालेल्या तेजसला एका घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या घरातील सदस्यांना जागे केले व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली ...
येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले. ...
हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नांदगाव बोरगाव ग्रा.पं. लगत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन स्थानिक न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.नगर पालिकेचा घनकचरा व्यवस ...
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
वायगाव (नि.) येथे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने धाड टाकून वाहनासह ४ लाखांचा मुुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. ...
नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला. ...
सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. ...