स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी ...
गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे ...
रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका नि ...
स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्य ...
भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही. ...
कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो. ...
देवळी तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या कोटेश्वरला शासनाने तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे. तत्कालीन पर्यटन विकास राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी या देवस्थानासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. ...
सहलीला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना इंझाळा येथे गुरुवारी उघड झाली. या शिक्षकावर तो कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेनेही शिस्तभंगाची कार्यवाही केल्याची माहिती आहे. ...
जाम येथील पीव्ही. टेक्सटाईल्स आग लागून गोदामातील २५०० च्यावर गाठी जळून खाक झाल्या. यात अंदाजे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हेमराज हिवरे व दौलतराव हिवरे यांच्या घराला गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग सकाळी शिकवणी वर्गाला जाण्याकरिता उठलेल्या विद्यार्थ्याला दिसली. ...