ग्रामीण भाग शहरांशी जोडून विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्त्वाची आहे; पण ते वर्धा जिल्ह्यात ‘शो पीस’ ठरली आहे. लांब व महत्त्वाचे मार्ग सोडून कमी लांबीच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. ...
आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते .... ...
आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, .... ...
विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला. ...
शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. ...
न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली. ...
टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले. ...
तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल म ...
नुकतीच कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणाबाब प्रचार व प्रसार करण्यासाठी सेलू तालुका कृषी विभागामार्फत जनजागृतीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या सर्वत्र कॉन्व्हेंट संस्कृती आपले पायमुळ घट्ट करू पाहत आहे. त्यातच काही बोगस शिक्षकांकडून शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून बोगस शिक्षकांवर कठोर ...