नगर परिषद वर्धा व जिल्हा क्रीडा खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला-पुरुष खो-खो स्पर्धेत पुरूषांमध्ये काटोल तर महिलांमध्ये यवतमाळ येथील संघांनी विजय प्राप्त केला. ...
सुशिक्षित बेरोजगार संस्थांना जिल्हा परिषद अंतर्गत काम देण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात तक्रार करून वर्धा जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संघाने केली आहे. ...
२०१६ मध्ये राज्यात महिलांशी संबंधित १ लाख ६५ हजार ३९३ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणांपैकी सर्वाधिक गुन्हे वर्धा जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. ...
प्रत्येक विद्यार्थ्याने साने गुरूजींप्रमाणे सहृदयी, गुणवान, शीलवान व व्यासंगी व्हावे. गुरूजींना अभिप्रेत समाजाची निर्मिती करण्यासाठी पवित्र हेतुने कार्यरत रहावे, स्व-विकास साधतांना सुदृढ समाजाच्या विकासातील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन ग्रामगी ...
शेतकऱ्यांसह आर्थिक मागास घटकातील कुटुंबाना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्याचा पुरवठा केल्या जातो. जीवनावश्यक वस्तू अल्पदरात घेताना योजनेतील लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. अंगठ्याचा ठसा ‘नॉट व्हेरीफाईड’ येत असल्याने दुकानदार लाभार ...
प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे. ...
आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये. ...