सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत टीका केली. या घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा डागाळली. देशात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळच माजली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध अद्यापही प्रलंबित आहे. यामुळे मागील १५ वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमिक शाळेत कुठली ...
उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची शहरात सर्रास विक्री होत आहे. ही खरेदी-विक्री थांबवावी. नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीमार्फत करण्यात आली. यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी य ...
यशवंत महा.च्या रासेयोचे शिबिरार्थी विद्यार्थी मेटाडोअरमधून केळझर येथे साहित्य घेऊन जाताना गुरूवारी अपघात झाला. यात विशाल केदार वानखेडे याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमींपैकी शुभम विनोद झाडे (२२) रा. रेहकी याचा सेवाग्राम रुग्णालयात गुरूवारी रात्री उशी ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत स्थानिक नगर पालिकेने सहभाग घेतला आहे. गुरूवारी वर्धा नगर परिषदेने अनेकांना मागे टाकून ‘मिस कॉल सिटीझन फिडबॅक’मध्ये १८ वे स्थान प्राप्त केले आहे. बुधवारी वर्धा नगर पालिका ४० व्या स्थानावर होती. ...
आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आदिवासी आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी राजू उर्फ राजकुमार लांडगे (४७) रा. साहूर, ता. आष्टी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...
येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास ...
जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधव ...
जिल्ह्याला मोठा जंगलव्याप्त परिसर लाभलेला आहे. शिवाय अनेक रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांच्या रांगा आहेत. सध्या या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याचे निदर्शनास येते; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. ...