हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मांडगाव येथील अशोक वारलुजी तडस यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. ही गुरुवारी पहाटेच्या सुमरास उघड झाली. ...
येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. ...
स्पर्धा ही मोठी असो की लहान, खेळाडूने खेळत राहिले पाहिजे. त्यातूनच आपण उत्कृष्ठ खेळाडू होऊ शकतो. एक मल्ल म्हणून आपण स्वत: मागील कित्येक वर्षापासून लाल मातीच्या मैदानात खेळलो. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आह ...
पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. ...
आयुर्वेदा फॉर ग्लोबल वेल बीर्इंग’ या विषयावर सावंगीत जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून भारतीय चिकित्सा पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. सात वेगवेगळ्या क्षेत्राचा यात अंतर्भाव करून ३३ उपविषयांवर तज्ज्ञ, संशोधक विचारांची आदानप् ...
योजना कामगाराबाबत केलेल्या घोषणेनुसार शासन आदेश त्वरित काढून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी अंगणवाडी सेविकांनी बजाज चौकातून मोर्चा काढला. मोर्चा दुपारी १ वाजता जि.प. कार्यालयावर धडकला. ...
विकासासाठी महत्वपूर्ण जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीत झाली. अध्यक्षस्थान आ. समीर कुणावार यांनी स्वीकारले. यात १६५ कोटी ७५ लाख रुपयांच्या वार्षिक योजना प्रारूप आराखड्यास नियोजन समितीने मान्यता दिली. ...
सिंचनाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकल्पांतून शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा सर्वश्रूत आहे. ही दूर्दशा दूर सारण्यासाठी या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. येथील निकाल त्यांच्या बाजूने लागतात; पण शासन त्याला जुमानात नसल्याने अनेकवेळा समोर आले आहे. ...
जंगलापूर येथील शेतशिवाराचा पांदण रस्ता वर्धा ते नागपूर (जुना रोड) येथून सुरुवातीपासून वहिवाटीसाठी होता आणि आजही आहे. या रस्त्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी करून सिमेंट पाईप टाकायचे आहे. ...